संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री कुलस्वामी को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १४/०९/२०२५ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. स्थळ :- सिडको एक्झीबिशन सेंटर, पब्लिक हॉल, सेक्टर-३०, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई- ४००७०३. या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर लक्ष्मण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. सभासदांनी सभेस उपस्थित रहावे ही विनंती.